एलियन्सच्या शोधासाठी दुर्बीण
परग्रहावर असलेले जीव म्हणजे एलियन्स. त्यांच्याबाबत जाणून घेण्यास आपल्याला कुतूहल वाटते. गेल्या कित्येक दशकांपासून एलियन्सवर नासाचेही लक्ष आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी नासाने दुर्बीण तयार केलेय. एलियन हंटिंग दुर्बीण असे तिचे नाव आहे. 2050 सालापर्यंत परग्रहावर, जिथे एलियन्सचे वास्तव्य आहे, अशा ग्रहांचे संपूर्ण संशोधन करण्याचे नासाचे लक्ष्य आहे. एलियन्स हंटिंग दुर्बीण तयार केल्यामुळे नासाच्या एलियन्ससंदर्भातील संशोधनाला चालना मिळणार आहे, असे नासाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. जेसी क्रिस्टियनसेन यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List