पूजा खेडकरांच्या ‘आयएएस’वरच प्रश्नचिन्ह!

पूजा खेडकरांच्या ‘आयएएस’वरच प्रश्नचिन्ह!

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात धुमाकूळ घालणाऱया प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची वाशीमला रवानगी करण्यात आली खरी; परंतु केंद्रीय नागरी सेवा न्याय प्राधिकरण (पॅट) समोरील एका प्रकरणामध्ये अपंगत्व प्रमाणपत्र मानसिक आजार असल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्यानंतरही त्यांची प्रशासकीय सेवेत नियुक्ती कशी झाली हा मुद्दादेखील आता समोर आला आहे.प्रोबेशनरी आयएएस म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती मिळालेल्या पूजा खेडकर यांनी त्या वापरत असलेल्या खाजगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावला. त्यावर सुरुवातीला भारत सरकार असे लिहिले. त्यानंतर ते बदलून महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;