Mumbai Rain Update : सर आली धावून, रस्ता गेला वाहून; तीन महिन्यापूर्वीच झाले होते काम

Mumbai Rain Update : सर आली धावून, रस्ता गेला वाहून; तीन महिन्यापूर्वीच झाले होते काम

मुंबईतील अंधेरी सबवे ते जुन्या नागरदास रस्त्याला जोडणारा मुख्य रस्ता मुसळधार पावसात वाहून गेला आहे. पालिकेने तीन महिन्यापूर्वीच या रस्त्याचे काम केले होते. मात्र रविवारी रात्री झालेल्या पावसात या रस्त्यावरील डांबर वाहून गेले आहे. डांबराचे मोठ मोठे तुकडे रस्त्याच्या आजूबाजूला पडले आहेत. त्यामुळे आता पालिकेने केलेल्या रस्त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;