सुकमात 5 नक्षली ताब्यात, मोठा घातपात रोखला गेला
On
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात पोलिसांनी 5 नक्षलवाद्यांना अटक केली. नक्षलवाद्यांकडे 2 बीजीएल शेल, 9 डेटोनेटर, 7 जिलेटिन रॉड, 1 टिफिन बॉम्ब, 3 पेन्सिल सेल आणि वायर, 200 ग्रॅम स्फोटके, 10 मीटर कोर्डेक्स वायर, 4 टॉप टायगर फटाके जप्त करण्यता आले. जवानांना उडवून देण्यासाठी स्फोटके पेरण्यात येणार होती अशी कबुली नक्षलवाद्यांनी चौकशीत दिली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांकडून होणारा मोठा घातपात रोखला गेला.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List