दीपिका-रणवीरला मुलगा होणार की मुलगी? ज्योतिषाने केली भविष्यवाणी
बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लवकरच आई-बाबा होणार आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात दीपिका बाळाला जन्म देणार आहे. फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने चाहत्यांना 'गुड न्यूज' दिली होती. तेव्हापासूनच सोशल मीडियावर या जोडीची जोरदार चर्चा आहे.
प्रेग्नंसीदरम्यान दीपिका विविध कार्यक्रमांमध्ये आणि पतीसोबत डिनर डेनला जाताना दिसली. यावेळी तिचा बेबी बंप सहज पहायला मिळाला. सोशल मीडियावरही तिने गरोदरपणातील विविध फोटो पोस्ट केले आहेत. दीपिकाचा सातवा महिना सुरू असून ती विविध योगासनंही करतेय.
प्रसिद्ध सेलिब्रिटी अॅस्ट्रोलॉजर आणि फेस रिडर पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी दीपिकाबद्दल भविष्यवाणी केली आहे. 'कोईमोई' या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दीपिकाला मुलगा होणार की मुलगी याविषयीचं भविष्य वर्तवलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List