उंबरवाडी गावातील जिल्हापरिषद शाळेत शैक्षणिक वस्तूंचे वाटप

उंबरवाडी गावातील जिल्हापरिषद शाळेत शैक्षणिक वस्तूंचे वाटप

मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस सूर्यकांत शिंदे यांच्या पुढाकाराने कर्जत तालुक्यातील झेंडय़ाची वाडी आणि उंबरवाडी या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मागणीनुसार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना टॅब, प्रिंटर, वह्या, दप्तरे, औषधे आणि खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच वयोवृद्धांना सांधेदुखीवरील तेल आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. या शैक्षणिक उपक्रमाला समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर, नीळकंठ जाधव, उपाध्यक्ष संजय तावडे, चिटणीस सुहास बाबर, गणेश भगत, राजेश म्हात्रे, प्रमोद मासावकर, महेंद्र पारकर, कुणाल कांदळगावकर, प्रवीण ब्रीद, सहदेव पोसम, सुनील केळकर, शाम चवरकर, इसाक शेख, विलास कांबळे, मानस, पारस या सर्वांनी हातभार लावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;