हार्दिक पांड्या याच्या पत्नीची हैराण करणारी पोस्ट, नताशा थेट म्हणाली, मला खरोखर…
हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. नताशा आणि हार्दिक लवकरच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे. आता नताशा हिने शेअर केलेली पोस्ट पाहून लोक हैराण झाले आहेत.
नताशा हिने एक व्हिडीओ शेअर केलाय. नताशा आपल्या व्हिडीओमध्ये म्हणत आहे की, मला खरोखर ऐकण्याची गरज असलेले काहीतरी वाचण्यासाठी मी उत्सुक होते. यामुळेच मी माझ्यासोबत बायबल आणले.
कारण मला ते तुमच्या सर्वांसोबत शेअर करायचे होते. परमेश्वरच तुमच्याबरोबर असेल. तो तुम्हाला कधीही सोडणार नाही. घाबरू नका किंवा निराश होऊ नका.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List