Lal Krishna Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी रुग्णालयात दाखल
On
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आडवाणी यांच्यावर डॉ. विनीत सुरी यांच्या अध्यक्षतेखाली उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
Veteran BJP leader Lal Krishna Advani admitted to Apollo Hospital under the observation of Dr Vinit Suri at 9 pm. He is under observation and stable: Apollo Hospital pic.twitter.com/9XYmlgdqIw
— ANI (@ANI) July 3, 2024
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List