महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

महाबळेश्वर-तापोळा या मुख्य रस्त्यावर चिखली शेड परिसरात रात्री दरड कोसळली. डोंगरावरून माती चिखलाचे ढिगारे आणि मोठे दगड खाली आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक मंदावली. मुख्य रस्त्यावरच माती, दगड आल्याने तापोळा भागामध्ये जाण्यासाठी एका बाजूने वाहतूक सुरू होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या साहाय्याने माती दगड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे काम सुरू होते. सध्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. यातच तापोळा, कोयना विभाग, कांदाटी सोळशी विभागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;