भंडारा: कोट्यवधींच्या धान घोटाळा प्रकरणी 6 आरोपींची तुरुंगात रवानगी

भंडारा: कोट्यवधींच्या धान घोटाळा प्रकरणी 6 आरोपींची तुरुंगात रवानगी

>> सूरज बागडे, भंडारा

भंडारा जिल्ह्यातील सहा राईस मिलचा साडेबारा कोटी रुपयांच्या धान खरेदी अपहार प्रकरणात समावेश असल्याचे सीआयडीच्या तपास सामोर आल्याने सीआयडीने सहा आरोपींना अटक करून जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांचे जामीन फेटाळल्याने सहा आरोपींची तुरूंगात रवानगी करण्यात आली. तर उर्वरीत एका आरोपीला उशिरा अटक झाल्याने त्यास न्यायालयात हजर करता आले नाही.

महेश कहाळकर, सुरेंद्र वहीले, ताराचंद काहालकर, भारत ठाकरे, रामलाल बांडेबुचे, माणिक बोदरे, अशी तुरुंगात रवानगी करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर तुमसर चे आमदार (अजित पवार गट) राजू कारेमोरे यांचा भाऊ विश्वनाथ कारेमोरे याला उशिरा अटक करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;