ना चित्रपट ना टीव्ही शो, रिया चक्रवर्ती अशा पद्धतीने करते लाखो रूपयांची कमाई आणि…
रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. हेच नाही तर चक्क काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळही रिया चक्रवर्तीवर आली.
रिया चक्रवर्ती हिच्याकडे कोणतेही चित्रपट सध्या नाहीत किंवा कोणत्या मालिकांमध्येही ती भूमिका गेल्या काही वर्षांपासून करत नाही, तरीही अत्यंत लग्झरी लाईफ जगताना रिया चक्रवर्ती दिसते.
रिया चक्रवर्ती ही ब्रँड एंडोर्समेंट आणि स्टेज शोच्या माध्यमातून कमाई करते. हाच रिया चक्रवर्तीचा उत्पनाचा मोठा स्त्रोत असल्याचे सांगितले जाते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List