सलमान खान याने मध्यरात्री ‘या’ सुपरस्टारला फोन करत मागितले काम, वाईट काळात…
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिली आहेत. विशेष म्हणजे सलमान खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.
एक काळ होता, ज्यावेळी सलमान खानचे चित्रपट मोठ्या प्रमाणात फ्लॉप जात होते आणि त्याच्याकडे काम येणेही बंद झाले. अभिनेता गोविंदाने एक मोठा खुलासा केलाय.
चक्क गोविंदाला मध्यरात्री फोन करत सलमान खान याने काम मागितले होते. गोविंदा म्हणाला की, त्यावेळी मी बनारसी बाबूच्या शूटिंगमध्ये होतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List