‘त्यांनी भाजपवर हल्ला केला, हिंदूंवर नाही’; राहुल गांधींच्या विधानावर प्रियंका गांधी यांचं स्पष्टीकरण

‘त्यांनी भाजपवर हल्ला केला, हिंदूंवर नाही’; राहुल गांधींच्या विधानावर प्रियंका गांधी यांचं स्पष्टीकरण

विरोधी पक्षनेते या नात्याने पहिल्याच भाषणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेले वक्तव्य हे हिंदूंच्या विरुद्ध अपमानास्पद असल्याचा आरोप भाजपने सोमवारी केला आणि माफी मागण्याची मागणी केली.

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी राहुल गांधींची पाठराखण करताना म्हटलं की, ‘त्यांनी (राहुल) कोणाचाही अपमान केलेला नाही, ते भाजपबद्दल आणि भाजप नेत्यांबद्दल बोलले आहेत’.

या आधी राहुल गांधींनी भगवान शिवाचे उदाहरण दिले आणि ते म्हणाले, ‘आमच्या सर्व महापुरुषांनी अहिंसा आणि भय संपविण्याबद्दल सांगितले आहे. परंतु जे स्वतःला हिंदू म्हणवतात (भाजप) ते फक्त हिंसा, द्वेष, असत्य यावर बोलतात. तुम्हाला (भाजप) कोणत्याही प्रकारे हिंदू म्हणता येणार नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;