Photo : आषाढी कार्तिकीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल मंदिराला नेत्रदीपक रोषणाई

Photo : आषाढी कार्तिकीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल मंदिराला नेत्रदीपक रोषणाई

येत्या 17 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी श्री विठुरायाची पंढरी नगरी नव्या नवरी प्रमाणे नटत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर नेत्रदीपक अशी रंगीबेरंगी विद्युत रोषणाई केली असून मंदिर सप्तरंगात न्हाऊन निघाले आहे. मंदिराच्या सभामंडपात आकर्षक पडदे, झुंबरांची सजावट करण्यात आली आहे. वारीच्या सोहळ्यासाठी प्रमुख मानाच्या पालख्यासह विविध राज्यातून दींड्या आणि पालख्या पंढरीची वाट चालत आहे. या वारकरी भाविकांना मूलभूत सेवासुविधा पुरवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;