जीजू-जीजू म्हणत ‘या’ अभिनेत्रींनी केला मैत्रिणींचा संसार उद्ध्वस्त, तुम्हालाही बसणार नाही विश्वास
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन हिने अनिल थडानी यांच्यासोबत लग्न केलं. अनिल यांचं रवीना हिच्यासोबत दुसरं लग्न आहे. अनिल, रवीना हिच्या खास मैत्रिणीचे पती होते. मैत्रिणीचा संसार मोडल्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल देखील करण्यात आलं होतं.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी 1996 मध्ये बोनी कपूर यांच्यासोबत लग्न. पण बोनी कपूरसोबत लग्नाआधी श्रीदेवी मोना शौरीची चांगली मैत्रिण होती असं म्हटलं जातं. पण बोनी कपूर आणि श्रीदेवी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केलं.
टीव्ही अभिनेत्री आणि राजनेता स्मृती इराणी यांनी देखील मैत्रिणीच्या पतीसोबत लग्न केलं. यावर स्मृती इराणी म्हणाल्या होत्या, 'मोना माझ्यापेक्षा 13 वर्ष मोठया आहेत. त्यामुळे त्या माझ्या लहानपणीच्या मैत्रीण कधी असूच शकत नाहीत. तुमचे वाद माझ्यासोबत आहेत. त्यामुळे खासगी आयुष्याबद्द काहीही बोलू नका...'
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List