राज्य पोलीस दलातील 379 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

राज्य पोलीस दलातील 379 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

राज्य पोलीस दलातील 379 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले 52 पोलीस निरीक्षक मुंबई बाहेर तर 35 हून अधिक पोलीस निरीक्षकांची बदली मुंबईत दाखवण्यात आली आहे.

एकाच ठिकाणी दोन ते तीन वर्षांपासून कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या विनंतीनुसार त्यांच्या बदलीचे आदेश आज सायंकाळी पोलीस महासंचालक कार्यालयाने काढले. 35 हून अधिक पोलीस अधिकाऱयांना मुंबईत तर 52 हून अधिक अधिकाऱयांची मुंबईबाहेर बदली करण्यात आली आहे. बदली आदेशानंतर संबंधित पोलीस अधिकाऱयांना तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;