अरमान मलिक दोन पत्नींसोबत राहतो ‘या’ आलिशान घरात, पाहा खास फोटो आणि…
अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झालाय. अरमान मलिकची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये अरमान मलिक याच्याकडून स्पष्ट करण्यात आले की, आपल्याकडे 200 कोटींची संपत्ती आहे.
हेच नाही तर अरमान मलिक हा पहिली पत्नी पायल आणि दुसरी पत्नी व कृतिका हिच्यासोबत अत्यंत आलिशान घरात राहतो. पायल हिला दोन मुले आणि एक मुलगी आहे तर कृतिकाला एक मुलगा आहे आणि सर्वजण एकत्रच राहतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List