भंडारामधील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भंडारा जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये भंडारा तालुकाप्रमुखपदी ललित बोंदरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भंडारा तालुका त्यांचे कार्यक्षेत्र राहणार आहे, तर भंडारा विधानसभाप्रमुखपदी नरेंद्र पहाडे यांची नियुक्ती करण्यात आली असून भंडारा विधानसभा त्यांचे कार्यक्षेत्र राहणार असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List