हिना खानला ब्रेस्ट कॅन्सर, आईचे अश्रू थांबेना, अभिनेत्रीने म्हटले वेळ अत्यंत…
हिना खान हिने टीव्ही मालिकांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. हिना खान टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या हिना खान हिचे चाहते चिंतेत आहेत. हिनाला ब्रेस्ट कॅन्सर झालाय.
हिना खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर झाला असून आपण तिसऱ्या टप्प्यात असल्याचे तिने म्हटले. उपचार सुरू असल्याचेही हिनाने म्हटले होते.
नुकताच आता हिना खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये हिनाने लिहिले की, ही वेळ वाईट आहे, लवकरच जाईल, फक्त थोडी हिंमत पाहिजे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List