अभिनेत्रीला विदेशी मुलावर प्रेम करणे पडले महागात, म्हणाली, लग्न करून…
मॉडेल आणि अभिनेत्री पोलमी दास ही बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झालीये. नुकताच पोलमी दास हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केलाय.
पोलमी दास ही इटेलियन बॉयफ्रेंड Alpaone याला डेट करत होती आणि दोन वर्षांपासून ते रिलेशनमध्ये होते. मात्र, त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. अभिनेत्रीने सांगितले की, तिच्यासाठी हे ब्रेकअप नक्कीच सोपे नव्हते.
यासर्व गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी तिला अनेक महिने लागले. आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करत होतो. हेच नाही तर आम्ही अनेक गोष्टी रिलेशनमध्ये असताना सहन केल्या आणि त्याचा सामना केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List