Jio चा ग्राहकांना धक्का; अनलिमीटेड प्लॅन्समध्ये केली मोठी दरवाढ

Jio चा ग्राहकांना धक्का; अनलिमीटेड प्लॅन्समध्ये केली मोठी दरवाढ

भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ या दोन खासगी कंपन्यांनी देशामध्ये सर्वात प्रथम 5जी नेटवर्क सुरू केले. त्यामुळे अनेक ग्राहक एअरटेल आणि जिओशी जोडले गेले. त्यामुळे जिओच्या ग्राहकांची एकूण संख्या गेल्या काही वर्षांमध्ये  47 कोटींहून अधिक झाली आहे. सुरुवातीला मोफत सीमकार्ड देऊन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करणाऱ्या जिओ कंपनीने मात्र आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. जिओने आपल्या 5जी इंटरनेट आणि रिचार्जच्या दरात जवळपास 20 ते 25 टक्क्यांनी दरवाढ केली आहे.

जिओने आपल्या ग्राहकांना धक्का दिसा असून जुलै महिन्यापासून जिओचे रिचार्च महाग होणार आहेत. जिओचा नवीन प्लॅन 3 जूलै 2024 पासून लागु होणार आहेत. यानुसार Preepaid आणि Postpaid प्लॅनच्या किंमती 50 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. म्हणजेच 399 रुपयांना मिळणारा रिचार्ज जुलै महिन्यापासून 449 रुपयांना मिळणार आहे.

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;