भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल

माजी उपपंतप्रधान, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.’त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांनी निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे’, असं वृत्त सूत्राच्या आधारे एनडीटीव्हीनं दिलं आहे.

96 वर्षीय यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या जुन्या खासगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे आणि यूरोलॉजी विभागातील डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असल्याचं कळतं आहे. या संदर्भात अधिकृत माहिती अजून देण्यात आलेली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;