ब्रेकअपची चर्चा असतानाच अनन्या पांडेचे ‘हे’ फोटो व्हायरल, अभिनेत्रीने…
अनन्या पांडे हिचे बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूर याच्यासोबत ब्रेकअप झाल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचे विदेशातील काही फोटोही मध्यंतरी व्हायरल होताना दिसले.
आता ब्रेकअपची चर्चा सतत सुरू असतानाच अनन्या पांडे हिने खास फोटोशूट केले आहे. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये अनन्या पांडेचा जबरदस्त असा लूक दिसतोय.
अनन्या पांडे हिने ब्लॅक शॉर्ट्सवर हे फोटोशूट केले आहे. यासोबतच तिने खास मेकअपही केलाय. चाहत्यांना अनन्या पांडेचा हा लूक आवडलाय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List