अबब! पालघरमधील समुद्रकिनाऱ्यावर 100 फुट लांबीचा महाकाय व्हेलमासा

अबब! पालघरमधील समुद्रकिनाऱ्यावर 100 फुट लांबीचा महाकाय व्हेलमासा

पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर तब्बल 100 फूट लांबीचा महाकाय व्हेल मासा मृत अवस्थेत सापडला आहे. या महाकाय माशाला पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी उसळली होती.

काही मासेमारांनी मंगळवारी दुपारी अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर एक महाकाय मासा मृत अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्याबाबत मत्स्य व्यवसाय आणि महसून विभागाच्या अधिकाऱ्यांनाही कळविण्यात आले.

पोलिसांनी मृत माशाची तपासणी केली असता हा मासा जहाज किंवा मोठ्या बोटीला धडकला असेल. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे नियमानुसरा त्या माशाची विल्हेवाट लावली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;