सोनाक्षी-झहीरच्या लग्नाविरोधात कुठे निघाला मोर्चा? ‘माझ्या मुलीने…’ शत्रुघ्न यांनी ट्रोलर्सना काय दिलं उत्तर?
7 वर्षाच्या रिलेशनशिपनंतर सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबाल आता पती-पत्नी बनले आहेत. दोघांच्या लग्नाची सध्या मीडिया आणि सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
सोनाक्षी आणि झहीर दोघांचा वेगवेगळा धर्म आहे. दोघांनी ना निकाह केला, ना हिंदू रिती रिवाजानुसार सात फेरे घेतले. साधेपणाने रिजस्टर मॅरेज करुन रिसेप्शन पार्टी ठेवली.
या लग्नानंतर दोघांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातय. दोघांना आपल्या वेडिंग पोस्टच कमेंट सेक्शन बंद करण्याची वेळ आलीय. त्यावरुन किती लोक कमेंट करतायत याची कल्पना येईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List