लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याने लावली बोली, करिश्मा कपूरच्या आयुष्यातील 5 धक्कादायक घटना
मीडियारिपोर्टनुसार, संजय कपूर याच्यासोबत लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्रीच पतीने अभिनेत्रीची बोली मित्रांसोबत लावली होती. हनीमूनच्या रात्री करिश्मा हिने मोठ्या संकटाचा सामना केला. पण जेव्हा अभिनेत्री प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अभिनेत्रीला मारहाण करण्यात आली.
मुलाखतीत करिश्मा कपूर हिने धक्कादायक खुलासा देखील केला होता. दुसऱ्या लग्नानंतर देखील संजय कपूर पहिल्या पत्नीच्या संपर्कात होता. दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील होते. करिश्मा कपूर ही संजय याची दुसरी पत्नी होती.
करिश्मा कपूरने संजय कपूरवर आरोप केला आहे की, मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव आणत असे आणि जर तिने तसे केले नाही तर तो करिश्माला मारहाण देखील करायचा.
सांगायचं झालं तर, करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे लग्न 2003 मध्ये झालं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी 2016 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List