अमरनाथ यात्रेसाठी विशेष प्रशिक्षित बचाव पथके
On
अमरनाथ यात्रेसाठी जम्मू आणि कश्मीर पोलीस, एसडीआरएफ, एनडीआरएफ, बीएसएफ आणि सीआरपीएफची 38 विशेष प्रशिक्षित पथके यात्रामार्गात तैनात केली जाणार आहेत.
3,880 मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथसाठी एकूण 52 दिवसांची यात्रा अनंतनागमधील पारंपरिक 48 किमीचा नुनवान-पहलगाम मार्ग आणि 14 किमीचा कमी पण चढणीचा बालताल मार्ग अशा दुहेरी मार्गांवरून 29 जूनपासून सुरू होईल.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List