प्रलंबित मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका पालिका कार्यालयावर धडकल्या

प्रलंबित मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका पालिका कार्यालयावर धडकल्या

पालिकेने नियुक्त केलेल्या आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचाऱयांचा दर्जा द्यावा, समान काम समान वेतन या तत्त्वाप्रमाणे पालिकेच्या आशा स्वयंसेविकांना एनएचएममध्ये काम करणाऱया आशा स्वयंसेविकांएवढे मानधन देण्यात यावे तसेच दरमहा एक तारखेला मानधन आणि दिवाळीला बोनस द्यावा अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाच्या नेतृत्वाखाली आशा सेविकांनी पालिकेच्या परळ येथील कार्यालयावर मोर्चा काढला. दिवाळीला बोनस द्या, अन्यथा अधिकाऱयांना गाजर दाखवणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;