मुख्यमंत्री शिंदेंना दाखवले काळे झेंडे, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी
On
भंडारा येथील कामांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा येथे दाखल झाले आहेत.तर आज वैनगंगा नदीवर भंडारा ते गोसेखुर्द पर्यंत जल पर्यटन निर्मितीच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उपस्तितथ होते. पहिला टप्प्यातील कामाचे भूमिपूजन पूर्ण करून मुख्यमंत्री सभा मंडपात जात असताना भंडारा शहरातील जिल्हा परिषदच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध व्यक्त केला आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List