लग्नानंतर ‘या’ आलिशान घरात राहाणार सोनाक्षी – झहीर, पाहा घराचे Inside फोटो
झाहीर इक्बाल याच्यासोबत आलिशान घारात सोनाक्षी नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. सोनाक्षी हिने मुंबईच्या पॉश भागात घर खरेदी केलं आहे. सध्या तिच्या घराचे फोटो देखील व्हायरल होत आहेत.
सोनाक्षीचे घर अतिशय आलिशान आहे. अभिनेत्रीने तिच्या घराची झलक दाखवली होती. यादरम्यान अभिनेत्रीने तिला कोणत्या गोष्टी आवडतात हे देखील सांगितलं होतं.
अभिनेत्रीच्या घराचा लिव्हिंग एरिया देखील खूप प्रशस्त आणि आरामदायक आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचं घर प्रचंड आवडलं आहे.
सोनाक्षी हिला पेटिंग करायला प्रचंड आवडतं. म्हणून अभिनेत्रीच्या घरात पेटिंग रुम देखील आहे. आपल्या व्यस्तवेळापत्रकातून वेळ काढत अभिनेत्री स्वतःची आवड जपत असते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List