उच्च न्यायालयाचा आदेश येऊ द्या! अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तात्काळ दिलासा नाहीच

उच्च न्यायालयाचा आदेश येऊ द्या! अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तात्काळ दिलासा नाहीच

दिल्लीतील कथित मद्य धोरणप्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दिली सुरू आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या जामीनावर स्थगिती आणली होती त्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले.

दरम्यान उच्च न्यायालयाचा आदेश येऊ द्या मग तो रेकॉर्डवर आणता येईल, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. म्हणजेच उच्च न्यायालयाचा आदेश येईपर्यंत केजरीवाल यांना दिलासा मिळणार नाही असं स्पष्ट होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;