इंटरसिटी, डेक्कन तीन दिवस बंद

इंटरसिटी, डेक्कन  तीन दिवस बंद

मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर धावणारी इंटरसिटी, डेक्कन एक्स्प्रेस तीन दिवस बंद राहणार आहे. 28 ते 30 जूनदरम्यान या गाडय़ा बंद राहणार असून त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

पुणतांबा-काणेगाव आणि दौंड-मनमाड मार्गावरील दुपदरीकरणाच्या कामामुळे या एक्स्प्रेस गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस 28 जून रोजी धावणार नसून 29 जूनची मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे. याच दिवशी धावणारी ‘पुणे-मुंबई इंटरसिटी’देखील रद्द करण्यात आली आहे. तसेच 30 जून रोजीची मुंबई-पुणे इंटरसिटीही रद्द करण्यात आली आहे. मुंबईहून पुण्यासाठी आणि पुण्याहून मुंबई असा प्रवास करणाऱया प्रवाशांना या एक्स्प्रेस गाडय़ा रद्द केल्याचा मोठा फटका बसणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;