वडापाव विकून घर चालवलं, मोठी स्टार बनली, आता एका दिवसाच्या कमाईचा आकडा ऐकून हैराण व्हाल
वडापाव हे मुंबईतील स्ट्रीट फूड आहे. दिल्लीच्या सैनिक विहारमध्ये याच वडापाव विक्रीने तिला ओळख दिली. चंद्रिका देरा दीक्षित आज सेलिब्रिटी बनलीय. बिग बॉस OTT 3 मध्ये ती दिसणार आहे.
शो मध्ये येताच चंद्रिका देरा दीक्षितची चर्चा सुरु झालीय. शो च्या प्रीमियरमध्ये बिग बॉस कंटेस्टेंट्सनी चंद्रिका बरोबर तिच्या प्रवासाविषयी चर्चा केली.
सना मकबूलने चंद्रिकाला विचारलं, सगळे तुलाच का ट्रोल करतात?. त्यावर तिने 'हेच मला समजत नाही, मी चा का?' असं उत्तर दिलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List