सोनाक्षी सिन्हाच्या मेहेंदीचे फोटो समोर, दोन्ही कुटुंबात आनंदाचं वातावरण
सोनाक्षी - झहीर यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. सध्या सोशल मीडियाव सोनाक्षी - झहीर यांच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
कुटुंबियांसोबत सोनाक्षी - झहीर यांनी मेहेंदी कार्यक्रमाचा आनंद घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्न सोहळा फार कमी लोकांमध्ये पार पडणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अभिनेता झहीर इक्बाल आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. गेल्या सात वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List