T20 World Cup 2024 : टीम इंडिया सुसाट; सुपर-8 मध्ये अफगाणिस्तानचा 47 धावांनी उडवला धुव्वा

T20 World Cup 2024 : टीम इंडिया सुसाट; सुपर-8 मध्ये अफगाणिस्तानचा 47 धावांनी उडवला धुव्वा

टी20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपदाची प्रबळ दावेदार असलेली टीम इंडिया सुपर-8 मध्ये रुबाबात दाखल झाली. सुपर-8 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध बार्बाडोसमध्ये पार पडला. सूर्याकुमार यादवचा झंझावात आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे अफगाणिस्तानचा निभाव लागला नाही. गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे टीम इंडियाने आपली विजयी परंपरा कायम ठेवत टी20 मध्ये सलग आठव्यांदा अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;