पंढरपूरजवळ भरधाव ट्रकने 5 महिलांना चिरडले, तीन जण गंभीर
On
पंढरपूरजवळ भीषण अपघात घडला आहे. एका भरधाव ट्रकने पंढरपूरजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मजूर महिलांना चिरडण्यात आले आहे. यात 5 महिलांचा मृत्यू झाला आहे तर तीनजण गंभीर जखमी झाल्या आहेत.
पंढरपूरजवळच्या कटफळ गावाजवळ हा अपघात झाला. जखमींना पुढील उपचारासाठी पंढरपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 20 चाकी मोठा ट्रक वेगाने येत होता. यावेळीला मजूर महिला कडेला थांबल्या होत्या.ग्रामस्थांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List