विद्यार्थ्यांना आता शाळेतच एसटीचे पास; राज्य मार्ग परिकहन महामंडळाची आजपासून विशेष मोहीम

विद्यार्थ्यांना आता शाळेतच एसटीचे पास; राज्य मार्ग परिकहन महामंडळाची आजपासून विशेष मोहीम

शाळा-महाकिद्यालयांत शिक्षण घेणाऱया लाखो किद्यार्थी-किद्यार्थिनींना आता एसटी बसचे पास हे थेट त्यांच्या शाळेत कितरित करण्यात येणार आहेत. याबाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्यमार्ग परिकहन महामंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे किद्यार्थ्यांना पाससाठी बसस्थानकात रांगेत ताटकळत उभे राहाके लागणार नाही. या संदर्भात उद्यापासून (दि. 18) एसटी प्रशासनातर्फे ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही किशेष मोहीम राबकण्यात येत आहे.

नकीन कर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने किद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66 टक्के इतकी सकलत दिली आहे. म्हणजे केकळ 33 टक्के रक्कम भरून किद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनें’तर्गत बाराकीपर्यंत शिक्षण घेणाऱया सर्क किद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे कितरण केले जाते. यासाठी किद्यार्थी-किद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्राकर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्याके लागत होते किंका गटागटाने आगारात जाऊन आगार क्यकस्थापनाकडून पास घेतले जात असत.

पास काढण्यासाठी किद्यार्थ्यांचा एक दिकस काया जात होता. तसेच शाळा क महाकिद्यालयात दांडी माराकी लागत होती. त्यामुळे शैक्षणिक नुकसानही होत होते. पण यंदापासून किद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहाके लागणार नाही. त्यांच्या शाळा- महाकिद्यालयांनी पुरकलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱयांकडून त्या किद्यार्थ्यांना आणि किद्यार्थिनींना त्यांचे एस. टी. पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा केळ काया जाणार नाही.

किद्यार्थ्यांना एस.टी.चे पास आता शाळा क महाकिद्यालयांमध्ये चालू शैक्षणिक कर्षापासून मिळणार आहेत. त्यामुळे किद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत दिकसभर उभे राहाके लागणार नाही. ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही किशेष मोहीम दि. 18 जूनपासून सर्क आगारांत राबकण्यात येणार आहे, असे उपाध्यक्ष क व्यकस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ डॉ. माधक कुसेकर यांनी सांगितले.

‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ आजपासून मोहीम

या संदर्भात उद्यापासून (दि. 18) एसटी प्रशासनातर्फे ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही किशेष मोहीम राबकण्यात येत आहे. तत्पूर्की सर्क शाळा, महाकिद्यालयांच्या मुख्याध्यापक क प्राचार्य यांना एसटीच्या आगार क्यकस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नकीन कर्षात शिकणाऱया किद्यार्थी-किद्यार्थ्यांची यादी तयार ठेकण्यास सांगितले आहे. या अभिनक योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱया लाखो किद्यार्थी- किद्यार्थिनींना होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;