हंदवाडात लष्कराच्या जवानांना मोठे यश, हिजबुलच्या दहशतवाद्याला अटक

हंदवाडात लष्कराच्या जवानांना मोठे यश, हिजबुलच्या दहशतवाद्याला अटक

जम्मू कश्मीरच्या हंदवाडामधील काक्री गावातून लष्कराच्या जवानांनी एका दहशतवाद्याला अटक केली आहे. झाकीर हामीद मीर असे त्या दहशतवाद्याचे नाव आहे.

हंदवाडाचे पोलीस अधिक्षक दाऊदज अयूब यांनी ही माहिती दिली आहे. हंदवाडा पोलीस व लष्कराच्या 30 राष्ट्रीय रायफल्स व लष्करी जवान यांनी केलेल्या संयुक्त कारवाईनंतर झाकीरला अटक करण्यात आली. झाकीर हा पाकिस्तानी हँडलर अब्दुल हामीद मीर याचा मुलगा आहे. झाकीरचे देखील पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी संबंध असून तिथूनच त्याला जम्मू कश्मीरमधील कारवायांबाबत आदेश दिले जातात.

गुप्तचर यंत्रणांनी झाकीरबाबत माहिती दिल्याानंतर जवानांनी काक्री गावात शोधमोहीम सुरू केली. दरम्यान पोलिसांनी झाकीरकडून एक चीनी बनावटीची पिस्तूल, हँड ग्रेनेड, जप्त केले आङेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;