सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या विरोधात शत्रुघ्न सिन्हा, अभिनेत्रीकडून मोठा खुलासा
सध्या सर्वत्र अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. दरम्यान अभिनेत्रीची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री म्हणाली, मी लग्न करावं अशी माझ्या वडिलांची नाही.
'जर मी माझ्या वडिलांचे ऐकलं तर, मी कधीच लग्न करणार नाही. पण माझी आई मध्ये-मध्ये बोलत असते. आता वेळ आली आहे. लग्न झालं पाहिजे. अशा वेळी मी फक्त आईकडे पाहाते. मला पूर्ण स्वतंत्र मिळालं आहे. ज्यासाठी मी आभारी आहे...'
'त्यांनी मला कधी कोणत्या गोष्टीसाठी अडवलं नाही. यासाठी मी त्यांची आभारी आहे. ते कधीच माझ्या डोक्यावर बसून लग्न कर असं म्हणणार नाही.' असं सोनाक्षी म्हणाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List