विराट कोहली याला वामिका आणि अकायने दिले मोठे गिफ्ट, अनुष्का शर्मा म्हणाली, आम्ही..

विराट कोहली याला वामिका आणि अकायने दिले मोठे गिफ्ट, अनुष्का शर्मा म्हणाली, आम्ही..

आज संपूर्ण जगभरात फादर्स डे साजरा केला जातोय. अनेकांनी आपल्या वडिलांसोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फादर्स डेची एक धूम नक्कीच बघायला मिळतंय. अनुष्का शर्मा ही गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. अनुष्का शर्मा हिचे चाहते तिच्या पुनरागमनाची वाट पाहताना दिसत आहेत. अनुष्का शर्मा सध्या सोशल मीडियावर सक्रिय दिसतंय. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अनुष्का शर्मा दिसते. अनुष्का शर्मा हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटात मुख्य भूमिका केल्या आहेत.

अनुष्का शर्मा हिने नुकताच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. अनुष्का शर्मा हिची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसतंय. अनुष्का शर्मा हिने ही पोस्ट खास फादर्स डेनिमित्त शेअर केलीये. ही पोस्ट शेअर करत अनुष्का शर्मा हिने विराट कोहली याला अत्यंत मोठे गिफ्ट दिल्याचे स्पष्ट दिसतंय. आता अनुष्का शर्माच्या पोस्टवर चाहतेही मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

अनुष्का शर्मा हिने इंस्टाग्रामवर एक सुंदर अशी पेंटिंग शेअर केलीये. या पेंटिंगमध्ये वामिका आणि अकायच्या पायांची ठसे दिसत आहेत. हे ठसे पिवळ्या रंगाच्या मदतीने घेण्यात आले. सोबतच ‘हॅपी फादर्स डे’ आणि त्यानंतर लाल हार्ट इमोजी काढलेले पेंटिंगमध्ये दिसत आहे. यासोबतच तिने हे पेंटिंग शेअर करत खास कॅप्शनही शेअर केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्का शर्माने लिहिले की, एक माणूस इतक्या गोष्टींमध्ये इतका चांगला कसा असू शकतो… आम्ही तुझ्यावर प्रेम करतो @virat.kohli…आता या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात सतत कमेंट करताना दिसत आहेत. ही पेंटिंग शेअर करत अनुष्का शर्मा हिने विराट कोहली याला एकप्रकारे मोठे गिफ्टच दिले आहे.

अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे. अनुष्का शर्मा हिने मुलीसोबतचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये वामिका हिच्यासोबत मस्ती करताना अनुष्का शर्मा दिसली. हेच नाही तर लेकीच्या आवडतीचे आईस्क्रीम खाताना देखील अनुष्का शर्मा ही दिसली. मुलीसोबत चांगला वेळ घालवताना अनुष्का शर्मा दिसली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;