पुण्यात चाललंय तरी काय? भरधाव कारने महिलेला उडवले, पाहा थरारक व्हिडीओ

पुण्यात चाललंय तरी काय? भरधाव कारने महिलेला उडवले, पाहा थरारक व्हिडीओ

गेल्या महिन्यात पुण्यातील कल्याणी नगर येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ माजवली होती. त्यानंतर हिंजेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या एका हिट अँड रन प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता आणखी एक व्हिडीओ समोर आला असून तो पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील असून यात एक भरधाव वॅगनार कार महिलेला उडवताना दिसत आहे. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

पिंपरी चिंचवड मधील एमआयडीसी भोसरी चौक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या स्वराज चौक येथे 12 जून रोजी ही घटना घडली. या अपघातानंतर गाडीच्या ड्रायव्हरने स्वत: त्या महिलेला रुग्णालयात दाखल केले. सध्या त्या महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;