‘आधीच झालं आहे सोनाक्षी – झहीर यांचं लग्न…’, जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. 23 जून रोजी दोघांचं लग्न होणार आहे. 19 जून पासून लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे.
सोनाक्षी दुसऱ्या धर्मात लग्न करणार असल्यामुळे चाहत्यांचा मनात एक प्रश्न निर्माण होत आहे की, अभिनेत्री निकाह करणार की सप्तपदी घेणार?
सोनाक्षी सिन्हा हिच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहिती नुसार, 23 जूनसाठी निमंत्रण मिळालं आहे. कार्डमध्ये लग्नाबद्दल कोणतीही माहिती नाही. सोनाक्षी - झहीर रजिस्टर मॅरिजे झालं आहे किंवा 23 जून रोजी सकाळी करू शकतात...
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List