आचार्य अत्रे जयंती विशेषांक; विशेष लेखांसाठी आवाहन
अष्टपैलू प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे यांची येत्या 13 ऑगस्ट 2024 रोजी 126 वी जयंती आहे. यानिमित्त साक्षीदार प्रकाशनच्या वतीने आचार्य अत्रे जयंती विशेषांक प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
आचार्य अत्रे यांनी केलेले कार्य याबद्दलच्या आठवणी, अनुभव, आपली मते, अभ्यासपूर्ण माहिती, लेख हे या विशेषांकात समाविष्ट केले जाणार आहेत. साहित्य हे येत्या 20 जूनपर्यंत पाठवावे. पत्ता संपादक- सत्यवान तेटांबे डी/303, क्रेमलिन हाऊसिंग सोसायटी, जयराजनगर, बोरिवली पश्चिम, मुंबई-91, Email: [email protected]
मोबाईल – 9869501368
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List