‘तेव्हा गोष्टी एका मर्यादेबाहेर….’, कॅमेरामन्सच्या चुकीच्या अँगलबद्दल प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली….
बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. पापाराझीच्या कॅमेऱ्यांची नेहमीच तिच्यावर नजर असते. तिने म्हटलय की, यामुळे खासगी आयुष्य राहत नाही.
नेहा शर्माने इमरान हाशमीच्या अपोजिट 'क्रूक' चित्रपटातून डेब्यु केला होता. 'तुम बिन 2', 'तानाजी' चित्रपटात तिने काम केलय. 'इलीगल' या वेब सीरीजमध्ये सुद्धा ती होती.
सोशल मीडियावर ती लोकप्रिय आहे. नेहाच्या ग्लॅमरस अवताराची सोशल मीडियावर नेहमी चर्चा असते. पापाराझीचे कॅमेरे नेहमीच तिला लेन्समध्ये कैद करतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List