नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत प्रज्ञानंदची चमकदार कामगिरी; जगज्जेत्या कार्लसनवर ‘क्लासिकल’ विजय

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत प्रज्ञानंदची चमकदार कामगिरी; जगज्जेत्या कार्लसनवर ‘क्लासिकल’ विजय

हिंदुस्थानचा ग्रॅण्ड मास्टर आर.प्रज्ञानंदने शानदार खेळी करत नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनचा पराभव करत इतिहास रचला आहे. त्याने क्लासिकल बुद्धिबळमध्ये आपला पहिला विजय मिळवला आहे. प्रज्ञानंद तिसऱ्या फेरीअखेर नॉर्वे बुद्धिबळ 2024 स्पर्धेत 9 पैकी 5.5 गुणांसह जेतेपद मिळवले आहे. मॅग्नस कार्लसनला क्लासिकल बुद्धिबळ फेरीत मात देणारा प्रज्ञानंद चौथा हिंदुस्थानी बुद्धीबळपटू ठरला आहे.

कार्लसन प्रज्ञानंदाकडून पराभूत होऊन पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर प्रग्नानंदाच्या या विजयानंतर कार्लसन आता अवघ्या 3 गुणांसह लीडर बोर्डमध्ये 5व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी फॅबियो कारुआना 5 गुणांसह दुस-या स्थानावर, हिकारू नाकामुराने 4 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आणि अलिरेझा फिरोझा 3.5 गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर मॅग्नस कार्लस 3 गुणांसह पाचव्या स्थानावर तर डिंग लिरेन 2.5 गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे.

प्रज्ञानंद आणि कार्लसन यांच्या या फॉर्मेटमध्ये मागच्या तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. नॉर्वे बुद्धीबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरित

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;