इझमायट्रिपचा धमाकेदार सेल, विमाने, हॉटेल्‍स, बस तिकिटांवर आकर्षक ऑफर

इझमायट्रिपचा धमाकेदार सेल, विमाने, हॉटेल्‍स, बस तिकिटांवर आकर्षक ऑफर

इझमायट्रिप डॉटकॉम या हिंदुस्थानातील आघाडीच्‍या ऑनलाइन ट्रॅव्‍हल टेक प्‍लॅटफॉर्मने आपला 16वा अॅनिव्‍हर्सरी सेल सुरु केला आहे, ज्‍यामध्‍ये प्रवास सेवांच्‍या सर्वसमावेशक श्रेणीवर मोठी सूट देण्यात आली आहे. 11 जून 2024 पर्यंत चालणाऱ्या या स्‍पेशल सेलचा प्रवाशांना विमाने, हॉटेल्‍स, बस तिकिटे, कॅब रेण्‍टल्‍स आणि हॉलिडे पॅकेजेसवर आकर्षक ऑफर प्रदान करत अधिक उत्‍साह देण्‍याचा मानस आहे.

16व्‍या अॅनिव्‍हर्सरी सेलदरम्‍यान ग्राहक विमानांवर जवळपास 7500 रूपये सूट, हॉटेल्‍सवर जवळपास 10 हजार रूपये सूट, बसेसवर जवळपास 15 टक्‍के सूट, कॅब्‍सवर जवळपास 12 टक्‍के सूट, ट्रेन्‍सवर जवळपास 10 टक्‍के त्‍वरित कॅशबॅक, हॉलिडेजवर 60 हजार 990 रूपयांतर्गत आंतरराष्‍ट्रीय प्रवास आदी सूटचा आनंद घेऊ शकतात. या सूटचा आनंद घेण्‍यासाठी ग्राहक इझमायट्रिप अॅप किंवा वेबसाइटच्‍या माध्‍यमातून बुकिंग करताना कूपन कोड इएमटी 16 चा वापर करू शकतात. तसेच, आयसीआयसीआय बँक, बॉबकार्ड, अमेरिकन एक्‍स्‍प्रेस, आरबीएल बँक व एचएसबीसी बँक अशा निवडक बँक सहयोगींसह बुकिंग करत वापरकर्ते अधिक सूटचा लाभ घेऊ शकतात, ज्‍यामुळे त्‍यांचा प्रवास अनुभव अधिक उत्‍साहित होईल. सेलला अधिक उत्‍साहवर्धक करण्‍यासाठी सेल कालावधीदरम्यान करण्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक व्यवहारावर तुम्‍हाला वाइल्‍डक्राफ्ट, पीव्‍हीआर, द मॅन कंपनी, सॅम अँड मार्शल आणि ग्रोफिटर अशा निवडक ब्रँड सहयोगींकडून स्‍पेशल गिफ्ट्स जिंकण्‍याची संधी आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;