भंडारा गोंदियातून काँग्रेसचे प्रशांत पडोळे विजयी, 25 वर्षानंतर निवडून आला काँग्रेस उमेदवार

भंडारा गोंदियातून काँग्रेसचे प्रशांत पडोळे विजयी, 25 वर्षानंतर निवडून आला काँग्रेस उमेदवार

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात 25 वर्षानंतर काँग्रेस उमेदवार निवडून आला आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे प्रशांत पडोळे विजयी झाले आहेत. पडोळे यांनी भाजवपच्या सुनी मेंढे यांचा 37,380 मतांनी पराभव केला.

लोकसभा निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसने या मतदारसंघातून प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपाने नवखा उमेदवार दिला म्हणून प्रचारात मुद्दा लावुन धरला होता. मात्र या नवख्या उमेदवारानेच विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना धूळ चारली आहे.

1) प्रशांत पडोळे काँग्रेस 587413
2) सुनील मेंढे भाजपा 550033

काँग्रेस प्रशांत पडोळे विजयी – 37380

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;