‘गोपी बहू’ला केला शिवीगाळ, अभिनेत्याचा हैराण करणारा खुलासा, म्हणाला, कायमच…
साथ निभाना साथिया ही मालिका अनेक वर्षे चर्चेत होती. या मालिकेने मोठा काळ गाजवलाय. आता नुकताच साथ निभाना साथिया मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने हैराण करणारा खुलासा केलाय.
साथ निभाना साथिया मालिकेत अहमची भूमिका साकारणारा अभिनेता मोहम्मद नाजिमने खुलासा केलाय. गोपी बहूची भूमिका देवोलिना भट्टाचार्जीने निभावली आहे.
नाजिम म्हणाला की, एकदा देवोलिना सेटवर माझे ऐकत नव्हती, एका सीनवेळी. त्यावेळी मी रागाच्या भरात तिला थेट शिवीगाळ केला. त्यानंतर आम्ही आठ महिने एकमेकांना अजिबात बोलत नव्हतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List