Lok Sabha Election 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणे विजयी, विनायक राऊत यांचा निसटता पराभव

Lok Sabha Election 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणे विजयी, विनायक राऊत यांचा निसटता पराभव

रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील एकूण ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या रत्‍नागिरी जिल्ह्यामधील ३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ३ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. विनायक राऊत (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आणि नारायण राणे (भाजप ) यांच्यात प्रमुख लढत झाली. यात नारायण राणे विजयी झाले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये अटीतटीच्या लढतीत महायुतीच्च्या नारायण राणे यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा 47 हजार 858 मतांनी पराभव केला. सिंधुदुर्गातील तीनही विधानसभा मतदार संघात विनायक राऊत पिछाडीवर पडल्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

गेल्या तीन लोकसभा निवडणुकांचा निकाल

पंधरावी लोकसभा २००९-२०१४ निलेश नारायण राणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ विनायक भाऊराव राउत शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९- विनायक भाऊराव राउत शिवसेना

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;