Lok Sabha Election Result 2024 : अमरावतीत मविआनं दाखवलं एकीचं ‘बळ’, भाजपच्या नवनीत राणांचा पराभव
अमरावती हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या अमरावती जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ अनुसुचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे. नवनीत राणा (भाजप) विरुद्ध बळवंत वानखेडे (काँग्रेस) यांच्यात प्रमुख लढत झाली. यात बळवंत वानखेडे यांनी विजय मिळवला.
गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल
- तेरावी लोकसभा १९९९-२००४ अनंतराव महादेवअप्पा गुडे शिवसेना
- चौदावी लोकसभा २००४-२००९ अनंतराव महादेवअप्पा गुडे शिवसेना
- पंधरावी लोकसभा २००९-२०१४ आनंदराव विठोबा अडसूळ शिवसेना
- सोळावी लोकसभा २०१४-२०१९ नवनीत कौर अपक्ष
- सतरावी लोकसभा २०१४-२०१९ नवनीत कौर अपक्ष
Lok Sabha Election Result : कीर्तिवंत! वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर विजयी
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List